Showing posts with label Music. Show all posts
Showing posts with label Music. Show all posts

Friday, July 03, 2009

Mi majh harpun basle ga...

Has it ever happened to you that you have one of the most depressing afternoons of your life and short nap later you wake up to a cheerful evening?
Today I 'decidedly' tried to be happy and you know what? I didn't take much of an effort:) No chats or phone calls - I decided, seeking out others to make myself feel good temporarily isn't an option. 'Nirmal Anand' is the way to nirvana :D

मराठी गाणी ऐकायचा mood झाला. Youtube गाठलं आणी पहिल्या गाण्यातंच घरची आठावण आली. Not the teary-eyed one; the one which leaves a smile on the face. बाबांनी सुधीर भटांच्या एखाद्या कवितेचा अर्थ समजवला होता ती संध्याकाळ - किंवा एकत्र बसून 'Nakshtranche Dene' बघितलेला रविवार, पटकन डोळ्यासमोर आला . आमच्या घरात संगीताला फार फार जपतात अणि जोपासतात. आई-बाबा दोघांनाही आवड आहे. अगदी शास्त्रीय संगीत ते भावगीत, भक्ति गीत, सुगम संगीत काहीही असो. बाबांना नाट्य संगीत आणी ग़ज़ल वर अधिक प्रेम. कुमार गन्धर्व, बाळ गन्धर्व, मास्टर दीनानाथ, पु ला, गा दी माँ, पंडित वसंतराव देशपांडे, सुधीर फडके ही सगळी मंडली आमच्या घरात वरचेवर स्मरली जातात.

Anyway. ठरवून नविन गाणी ऐकायचा तसा ज़रा कठिणंच असतं. नेमका कोणतं निवडावं - आणी एक संपला की दूसरा कुठला शोधावं! जुनी मराठी गाणी आठवता आठवत न्हवती - शेवटी Sa Re Ga Ma Pa च्या episodes मधून गाणी घेतली त्यांच्ये original videos शोडून काढले. भन्नाट मज्जा आली!! जुनी गाणी झाली अणि मध्येच आपल्या संदीप खरे ची आठावण आली! माझ्या बाबांना अगदी recently त्याचा शोध लागला अणि झालं!! एका patient च्या recommendation वर त्याच्या गाण्याची CD घरात आली अणि दिवस रात्र आम्ही खरेमय झालो. बाबांनी शाळेतल्या मुलाला एखादा नविन विषय पटकन आवडून जावा ह्या उत्साहाने एका diary मध्ये सगळया गाण्यांचे lyrics लिहून काढले. ती process पण फार गमतीदार होती - आधी ते गाणं अक्खं ऐकायचं - मग appreciate वगैरे करूँ जाला की diary आणि pen घेउन बसायचा आणि ते परत लावायचं. गाणं सुरु झालं की realisation व्हायचा की pen चालत नाहीये - पण गाणं असं मध्ये थांबवणं बरं नाही ह्या विचाराने or rather CD player वर expertise establish झाल्या मुळे ते पुन्हा तसच संपूर्ण वाजू द्यायचं. अत्ता नविन पेनाच्या तयारी ने ते तीस्र्यंदा लावायचं अणि word to word लिहून काढायचं! ऑनलाइन lyrics मिळतात आणि printouts काढता येतात ह्या टुक्कार गोष्टिन्कडे माझे बाबा फारसे लक्ष देत नाहीत. ते त्यांनी मनावर घेतला तर माझी पंचैत होइल हे नक्की! :D

So finally संदीप खरे ची गाणी ऐकली - अगदी साध्य सोप्प्या भाषेतले त्याचे मार्मिक observations खूप appealing असतात. Highly recommended!
Special mention - मी मोर्चा नेला नाही हे गाणं कुणाच्या अध्यात--मध्यात, सरळ आयुष्य जगणार्या typical middle-class मराठी मेंटालिटी एक fantastic depiction आहे!!

Phew! Removing marathi typos is sucha pain!! Wanted to try it out for sometime but this is probably my first and last attempt at it. One more reason to not like Google! :D
So. Aata hya pudhe majha marathi asa vachava lagnaar!

I thought I would end this post by sharing my playlist - if you guys find some of your favourites here, do let me know. And any recommendations are welcome too :)
So here it is:-

शुरा आम्ही वंदिले
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
लख लख चंदेरी
भय इथले संपत नाही
त्या फुलांच्या गंधकोशी
ऐरणीच्या देवा तुला
ती गेली तेंव्हा
रुणुझुणु रुणुझुणु दे भ्रमरा
कौसल्येचा राम
झाला महार पंधरिनाथ
तू तेंव्हा तशी

Ek sundar sandhyakal record karnyacha prayatna. Majhya saathi hi pahilich vel hoti. Assignments ani case studies madhye haravnyaadhi ghalavlela ek chamatkarik vel. Kadachit hyat navin asa konala vatla nasel...youtube var videos akkha jag baghta pan aajchya saarkha jagavegla anand mala aadhi nahi milala :)

I need to stop searching my happiness in others; I shall find it in me :)